LIFE AFTER 60
-Dr Aloysius LOH
Life can begin at 60, it is all in your hands! Many people feel unhappy, health-wise and security-wise, after 60 years of age, owing to the diminishing importance given to them and their opinions. But, it need not be so, if only we understand the basic principles of life and follow them scrupulously. Here are ten mantras to age gracefully and make life after retirement pleasant.
1. Never say I am aged' :
There are three ages, chronological, biological, and psychological. The first is calculated based on our date of birth; the second is determined by the health conditions; the third is how old we feel we are. While we don't have control over the first, we can take care of our health with good diet, exercise and a cheerful attitude. A positive attitude and optimistic thinking can reverse the third age.
2. Health is wealth:
If you really love your kith and kin, taking care of your health should be your priority. Thus, you will not be a burden to them. Have an annual health check-up and take the prescribed medicines regularly. Do take health insurance coverage.
3. Money is important:
Money is essential for meeting the basic necessities of life, keeping good health and earning family respect and security. Don't spend beyond your means even for your children. You have lived for them all through and it is time you enjoyed a harmonious life with your spouse. If your children are grateful and they take care of you, you are blessed. But, never take it for granted.
4. Relaxation and recreation:
The most relaxing and recreating forces are a healthy religious attitude, good sleep, music and laughter. Have faith in God, learn to sleep well, love good music and see the funny side of life.
5. Time is precious:
It is almost like holding a horses' reins. When they are in your hands, you can control them. Imagine that everyday you are born again. Yesterday is a cancelled cheque. Tomorrow is a promissory note. Today is ready cash - use it profitably. Live this moment; live it fully, now, in the present time.
6. Change is the only permanent thing: We should accept change - it is inevitable. The only way to make sense out of change is to join in the dance. Change has brought about many pleasant things. We should be happy that our children are blessed.
7. Enlightened selfishness:
All of us are basically selfish. Whatever we do, we expect something in return. We should definitely be grateful to those who stood by us. But, our focus should be on the internal satisfaction and the happiness we derive by doing good for others, without expecting anything in return. Perform a random act of kindness daily.
8. Forget and forgive:
Don't be bothered too much about others' mistakes. We are not spiritual enough to show our other cheek when we are slapped in one. But for the sake of our own health and happiness, let us forgive and forget them. Otherwise, we will be only increasing our blood pressure.
9. Everything has a purpose:
Take life as it comes. Accept yourself as you are and also accept others for what they are. Everybody is unique and is right in his own way.
10. Overcome the fear of death:
We all know that one day we have to leave this world. Still we are afraid of death. We think that our spouse and children will be unable to withstand our loss. But the truth is no one is going to die for you; they may be depressed for some time. Time heals everything and they will go on.
-----
Franz Kafka, the story goes, encountered a little girl in the park where he went walking daily.
She was crying. She had lost her doll and was desolate.
Kafka offered to help her look for the doll and arranged to meet her the next day at the same spot.
Unable to find the doll he composed a letter from the doll and read it to her when they met.
'Please do not mourn me, I have gone on a trip to see the world. I will write you of my adventures.'
This was the beginning of many letters. When he and the little girl met he read her from these carefully composed letters the imagined adventures of the beloved doll. The little girl was comforted.
When the meetings came to an end Kafka presented her with a doll. She obviously looked different from the original doll. An attached letter explained 'My travels have changed me.'
Many years later, the now grown girl found a letter stuffed into an unnoticed crevice in the cherished replacement doll.
In summary it said:
'Every thing that you love, you will eventually lose, but in the end, love will return in a different form.'
-----
डॉ. अल्बर्ट एलिस, अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (rational emotive behaviour thearapy ) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या या पद्धतीचा शोध खरंतर त्यांनी स्वतःला स्थिरता मिळवून देण्यासाठी लावला होता. या शोधाची सुरुवात त्यांनी लहानपणीच केली होती. भावनेच्या आहारी न जाता, तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार मनाला स्थिर करतो हा त्यांचा अनुभव त्यांनी जगाला पटवून दिला. त्यासाठी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या कार्याची दखल घेणे सर्व जगाला भाग पडले. त्यांनी मांडलेले काही सिद्धांत सोप्या भाषेत पुढीलप्रमाणे आहेत.
१) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर त्याच्या प्रतिक्रिया आणि कृती अवलंबून नसतात, तर त्या घटनांकडे तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि त्या घटनाक्रमाचा अर्थ कसा लावतो यावर अवलंबून असतात. त्यामुळे जर तुम्ही नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले आणि वाईट घटनेचा वाईटच अर्थ लावणे थांबवले तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो.
२) माणसाला वाटणारी भीती ही कोणत्याही गोष्टीची नसून ती त्याच्याच मनात दडलेल्या भीती या संकल्पनेची असते. ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट प्रत्यक्षात भीतीदायक नसते, परंतु आपण ती करायला गेल्यास नक्कीच काहीतरी भीतीदायक घडणार असे आपल्याला वाटत असते. पण ती गोष्ट केल्यानंतर लक्षात येते कि असे काही घडलेच नाही. म्हणजेच भीती हि काल्पनिक असते.
३)निराशा येणे ही मनाची स्थिती खरी नसून ती स्वतःविषयीच्या अवाजवी अपेक्षांमुळे तुम्ही स्वतःच निर्माण करता. जगातली दुसरी कोणतीही व्यक्ती `तुम्हाला निराश करू शकत नाही. तुम्ही स्वतःच तसे वाटून घेता. यश आणि अपयश या दोनच पारड्यांमध्ये स्वतःचे आयुष्य तोलू नका. तुमचे यश हे दुसऱ्या कुणासाठीतरी अपयश असू शकते. तसेच तुमचे अपयश हे कुणाचेतरी यश असू शकते. त्यामुळे कधीच स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका.
४) जग काय म्हणेल हा विचार खोटा आहे. प्रत्यक्षात कुणालाही काहीही बोलायला वेळ नसतो. आणि जर कुणी काही बोलत असेलच तर ते मनापर्यंत झिरपू द्यायचे कि कानांवरूनच परतवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणी काहीही बोलले तरी जर तुमचा तुमच्या कृतीवर विश्वास असेल तर तुम्ही कायम आनंदी राहू शकता.
५) अमुक एका व्यक्तीशिवाय आपण जगूच शकत नाही असे वाटणे हे उत्तुंग प्रेम नाही तर स्वतःला कस्पटासमान लेखणे आहे. स्वतःचे अस्तित्व, आपले कुटुंबातील स्थान, समाजातील स्थान यांची जर पक्की जाणीव असेल तर तुमचे कोणावाचून काहीही अडत नाही. दुस-यावर प्रेम जरूर करा पण त्या आधी स्वतःवर प्रेम करा.
६) स्वतःला स्वीकारा. तुम्ही जसे आहात तसे. आपल्या अपयशाकडे फक्त त्या घटनेपुरतेच पहा. संपूर्ण आयुष्याचे अपयश म्हणून पाहू नका. कारण आयुष्य अजून संपलेले नाही. दुसऱ्यांच्या चुका तर तुम्ही नेहमीच माफ करता. कधीकधी स्वतःच्या चुका सुद्धा माफ करा. जर तुम्ही स्वतःला स्वीकारलेत तरच जग स्वीकारेल.
७) नैतिक आणि अनैतिक या संकल्पना व्यक्तीसापेक्ष बदलतात. त्यामुळे स्वतः मूल्यमापन करून स्वतःच्या नैतिकतेच्या चौकटी आखा. दुसऱ्यांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करू नका.
८ ) शारीरिक व्याधींशी सामना करताना अनेकवेळा मानसिक संतुलन सांभाळणे कठीण जाते. अशा वेळी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्रपणे पाहायला शिका. कोणतेही दुखणे माझ्या शरीराला इजा पोहोचवू शकते परंतु मनाला नाही हा विचार मनात करा. मानसिक संतुलन आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी महत्वाचे असते.
९) दुसऱ्या व्यक्तीच्या विचारांवर आणि घडणाऱ्या घटनांवर तुमचा ताबा असू शकत नाही. माणूस आपल्याला हवे तसे जगाने बदलावे म्हणून जीवाचा आटापिटा करत राहतो. परंतु प्रत्यक्षात ज्या गोष्टींवर तुमचा ताबाच नाही त्या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःला बदलू शकता. वाईट घटना घडल्याच का असा विचार करत बसणे फायद्याचे नसते. तर यानंतर पुढे काय करायचे याचा तर्कसंगत बुद्धीने विचार करणे गरजेचे असते. तसंच अमुक एक व्यक्ती अशी का वागली ? याचा फार विचार न करता तुम्ही कसे वागायचे हे ठरवा.
१०) कोणताही मनुष्य स्वतःचे त्रासदायक विचार आमुलाग्र बदलवू शकतो. फक्त बदलण्याची गरज आहे ही जाणीव स्वतःला होणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ आहे. कारण विचारांच्या बदलांना तुमचे स्वतःचेच विचार आड येत असतात. एक एक नकारात्मक विचार दूर करून त्याजागी सकारात्मक विचाराची रोपण करावी लागते. परंतु एकदा मनातली अडगळ दूर केल्यावर ती पुन्हा तुमच्याकडे परतत नाही .
११) वैयक्तिक मालकी हक्क हा फक्त भौतिक गोष्टींना लागू होतो. मानसिक नाही. तुम्ही व्यक्तीवर हक्क सांगता म्हणजे फक्त त्याच्या शरीरावर हक्क सांगता. त्याच्या मनावर आणि भावनांवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही. प्रत्येक व्यक्ती हि भावनिकदृष्ट्या स्वतंत्र असते.
-----
समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
⛷एका खेड्यात एक शेतकरी रोज शेतातल्या विहिरीतून पाणी भरून घेऊन घरी यायचा. यासाठी तो दोन बादल्या काठीला बांधून नेत असे. विहिरीवर दोन्ही बादल्या भरून तो घरी जायला निघे. माञ त्यातील डाव्या बाजूच्या बादलीच्या तळाशी एक बारीक छिद्र पडलेले असल्याने त्यातून थेंब थेंब पाणी गळायचे. शेतातून घरी जाईपर्यंत त्या छिद्रवाल्या बादलीतून निम्मे पाणी वाटेत सांडून जायचे.
असे रोज व्हायचे. एके दिवशी त्या गळक्या बादली कडे पाहून चांगलीवाली बादली म्हणाली, "बघ, मी किती मालकाच्या उपयोगी पडते. पूर्ण पाणी त्याच्या घरापर्यंत नेते. नाहीतर तू पहा, निम्मे पाणी वाटेत सांडत येते"
हे ऐकून त्या छिद्रवाल्या बादलीला वाईट वाटते.
दुसऱ्या दिवशी शेतकरी जेव्हा दोन्ही बादल्या घेऊन विहिरीकडे निघतो, तेव्हा ती गळकी बादली त्याला म्हणते, "मी तुझी मेहनत वाया घालवते आहे. निम्मेच पाणी घरापर्यंत मी नेतेय. तर तू मला टाकून देऊन नवीन छान बादली का घेत नाहीस ?"
⛷यावर शेतकरी हसून सांगतो, "वेडी आहेस का ? तुला माहित नाहीये कि तू किती छान काम नकळत करते आहेस. नीट पहा, आपल्या वाटेवरच्या डाव्या बाजूच्या कडेला छान छान हिरवळ फुलली आहे. त्यात छान छान फुले देखील उगवली आहेत. ही डावी बाजू पहा किती चैतन्याने रसरसलेली आहे. ही तुझ्या बाजूची डावी बाजू आहे. ही तुझ्या त्या गळक्या थेंबाची कमाल आहे आता उजव्या बाजूला पहा. त्या बाजूच्या बादलीतून एकही थेंब गळत नसल्याने त्या साईडला कसलिही हिरवळ उगवलेली नाही. फुले तर नाहीच नाही !!
⛷गेल्या अनेक महिन्या पासून मी देवपूजेसाठी जी फुले नेतोय ती याच डाव्या बाजूची आहेत. माझ्या या देव कार्यात तुझ्यामुळेच जी फुले फुलली त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे तळाशी पडलेल्या छिद्राचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस !!
⛷हे ऐकून ती गळकी बदली शहारली. मनापासून आनंदित झाली !!
💐 : दोष कोणात नाहीत ? सगळ्यात आहेत. त्यामुळे मी चांगला, तो वाईट, असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. पण त्या दोषातून जर कधी कोणाचे भले होत असेल तर तो दोष त्या व्यक्तीने "अभिमानाने" मिरवावा. आधी थोडा काळ इतर लोक याला नावे ठेवतील. पण अंतिम सत्य पाहिल्यावर तेही नतमस्तक होतील !!
एक सुंदर विचार:
समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
-----
7 short stories shared by Satya Nadella [ CEO Microsoft ]
LOOKING BACK
I interviewed my grandmother for part of a research paper I’m working on for my Psychology class. When I asked her to define success in her own words, she said, “Success is when you look back at your life and the memories make you smile."
LOVE CONQUERS PAIN
After I watched my dog get run over by a car, I sat on the side of the road holding him and crying. And just before he died, he licked the tears off my face.
TOGETHERNESS
As my father, three brothers, and two sisters stood around my mother’s hospital bed, my mother uttered her last coherent words before she died. She simply said, “I feel so loved right now. We should have gotten together like this more often.”
AFFECTION
I kissed my dad on the forehead as he passed away in a small hospital bed. About 5 seconds after he passed, I realized it was the first time I had given him a kiss since I was a little boy.
JOY
When I witnessed a 27-year-old cancer patient laughing hysterically at her 2-year-old daughter’s antics, I suddenly realized that I need to stop complaining about my life and start celebrating it again.
KINDNESS
A boy in a wheelchair saw me desperately struggling on crutches with my broken leg and offered to carry my backpack and books for me. He helped me all the way across campus to my class and as he was leaving he said, “I hope you feel better soon.”
SHARING
I was traveling in Kenya and I met a refugee from Zimbabwe. He said he hadn’t eaten anything in over 3 days and looked extremely skinny and unhealthy. Then my friend offered him the rest of the sandwich he was eating. The first thing the man said was, “We can share it.”
🙏🏻 Celebrate Life with Gratitude

No comments:
Post a Comment