आगे सफर था और पीछे हमसफर था..
रूकते तो सफर छूट जाता और चलते तो हमसफर छूट जाता..
मंजिल की भी हसरत थी और उनसे भी मोहब्बत थी..
ए दिल तू ही बता,उस वक्त मैं कहाँ जाता...
मुद्दत का सफर भी था और बरसो का हमसफर भी था
रूकते तो बिछड जाते और चलते तो बिखर जाते....
यूँ समझ लो,
प्यास लगी थी गजब की...
मगर पानी मे जहर था...
पीते तो मर जाते और ना पीते तो भी मर जाते.
बस यही दो मसले, जिंदगीभर ना हल हुए!!!
ना नींद पूरी हुई,
ना ख्वाब मुकम्मल हुए!!!
वक़्त ने कहा.....काश थोड़ा और सब्र होता!!!
सब्र ने कहा....काश थोड़ा और वक़्त होता!!!
-----
"वक़्त
नहीं"
हर ख़ुशी है लोंगों
के दामन में,
पर एक हंसी
के लिये वक़्त नहीं....
दिन रात दौड़ती दुनिया
में,
"ज़िन्दगी" के लिये ही
वक़्त नहीं......
सारे रिश्तों को
तो हम मार चुके,
अब उन्हें दफ़नाने
का भी वक़्त नहीं .....
सारे नाम मोबाइल
में हैं,
पर "दोस्ती"
के लिये वक़्त
नहीं .....
गैरों की क्या
बात करें,
जब अपनों के
लिये ही वक़्त नहीं......
आखों में है
नींद. भरी,
पर सोने का
वक़्त नहीं......
"दिल" है ग़मो से भरा हुआ,
पर रोने का भी वक़्त
नहीं .
पैसों की दौड़
में ऐसे दौड़े,
की,
थकने का भी
वक़्त नहीं ....
पराये एहसानों की क्या
कद्र करें ,
जब अपने सपनों के
लिये ही वक़्त नहीं.......
तू ही बता
दे ऐ ज़िन्दगी,
इस ज़िन्दगी का
क्या होगा,
की हर पल
मरने वालों को,
जीने के लिये
भी वक़्त नहीं........
-----
Let us jump while we still have the strength.
Put a frog in a
vessel of water and start heating the water.
As the
temperature of the water rises, the frog is able to adjust its body temperature
accordingly.
The frog keeps on
adjusting with increase in temperature...
Just when the
water is about to reach boiling point, the frog is not able to adjust
anymore...
At that point the
frog decides to jump out...
The frog tries to
jump but is unable to do so, because it has lost all its strength in adjusting
with the rising water temperature...
Very soon the
frog dies.
What killed the
frog?
Many of us would
say the boiling water...
But the truth is
what killed the frog was its own inability to decide when it had to jump out.
We all need to
adjust with people and situations, but we need to be sure when we need to
adjust and when we need to confront/face.
There are times
when we need to face the situation and take the appropriate action...
If we allow
people to exploit us physically, mentally, emotionally or financially, they
will continue to do so...
We have to decide
when to jump.
Let us jump while
we still have the strength.
Think on It!
-----
पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll
वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो,
सार-सुधारस विसरलो ll२ll
चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून,
तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ll३ll
हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll
४ll
पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो ,
पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो ll५ll
पुलाव, बिर्याणी, फ़्राईड राइस,
जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..??
ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll
पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll
दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार
विसरलो ll८ll
सँलड या भपकेदार नावाने खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी,
रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll
इटालिअन पिझ्झा,
पास्ताची अन तेलात लोळणाऱ्या पंजाबी भाज्यांची चटक लागली,
आणि आळूची पातळ भाजी,
भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll
मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा किंवा लस्सी का नाही.?? म्हणून विचारू लागलो ll११ll
साखर भात,
गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली अन स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll
मसाल्याचे वास तसेच ठेवून,
पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll
फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना स्वच्छ,
शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो...
-----
आयुष्यातील वृद्धत्वाचा काळ आनंदाने घालवण्याचा गुरुमंत्र
1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट,
मेहेनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य,
आकर्षक किंवा ‘फुल फ्रूफ’ असो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या व टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत व शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2) तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले,
त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे,
तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा,
भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला व आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु व प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी,
मनाला यातना देणार्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा ‘आज’ सर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा ‘आज’ खराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब,
तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असु दे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी,
पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
9) आपले ज्ञान व माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. कॉम्युटर,
इंटरनेट, स्मार्टफोन यांसारख्या आधुनीक टेक्नॉलॉजिची ओळख करून घ्या. इ मेल अकाऊंट उघडा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
10) तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीचच्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे,
कालची नव्हे. तुम्ही कालचे घटक होतात,
पण आत्ताचे घटक आहात. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
12) बहुतेक वृद्ध मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश,
दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. नाहीतर तुम्हीपण त्यांच्यासारखेच व्हाल. लक्षात ठेवा दुःखी व रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी व चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात.
-----
No comments:
Post a Comment