Search This Blog

About Me

My photo
जिंदगी गुजर गई सबको खुश करनेमें ... जो खुश हुए वो अपने नहीं थे ... जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए ...

Friday, December 28, 2018

Good Thoughts H



ना मस्जिदजान देती, ना मंदिर के घंटे बजते

ना अल्ला का शोर होता, ना राम नाम भजते

ना हराम होती, रातों की नींद अपनी
मुर्गा हमें जगाता, सुबह के पांच बजते

ना दीवाली होती, और ना पठाखे बजते
ना ईद की अलामत, ना बकरे शहीद होते

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता....
…….काश कोई मजहब ना होता....

ना अर्घ्य देते , ना स्नान होता
ना मुर्दे बहाए जाते, ना विसर्जन होता

जब भी प्यास लगती , नदिओं का पानी पीते
पेड़ों की छाव होती , नदिओं का गर्जन होता

ना भगवानों की लीला होती, ना अवतारों का नाटक होता
ना देशों की सीमा होती , ना दिलों का फाटक होता

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता,
…….काश कोई धर्म ना होता.....
…….काश कोई मजहब ना होता....

कोई मस्जिद ना होती, कोई मंदिर ना होता
कोई दलित ना होता, कोई काफ़िर ना होता

कोई बेबस ना होता, कोई बेघर ना होता
किसी के दर्द से कोई, बेखबर ना होता

ना ही गीता होती , और ना कुरान होता
ना ही अल्ला होता, ना भगवान होता

तुझको जो जख्म होता, मेरा दिल तड़पता.
ना मैं हिन्दू होता, ना तू मुसलमान होता

तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता।

   हरिवंशराय बच्चन

-----

Message For all 40+ and 50+ people...

WHERE YOUR LIFE STANDS
HERE ON EARTH.....
IT IS LIKE NOON IN YOUR LIFE.....

Because none of us have many more years to live, optimistically we are in mid life or 2nd half of life & we can't take along anything when we go...

Spend the money that should be spent,
enjoy what should be enjoyed, donate what you are able to donate, but don't leave all/much to your children or grandchildren, for you don't want them to become parasites who may be waiting for the day you will die!!

Don't worry about what will happen after we are gone,
because when we return to dust, we will feel nothing about praises or criticisms. The time to enjoy the worldly life and your hard earned wealth will be over !!!

Don't worry too much about your children, for children will have  their own destiny & should find their own way....

Don't be your children's slave.
Care for them, love them, give them gifts, but also enjoy your moments.... Enjoy your money while you can.

Life should have more to it than working from the cradle to the grave!!

40-year old like you, don't trade in your health for wealth by working yourself to an early grave anymore.
Because, your money may not be able to buy your health...

When to stop making money?
Or how much is enough....lakhs, crores, million, ten million...???

Out of thousand hectares of good farm land, you can consume only three quarts (of rice) daily;
Out of a thousand mansions, you only need eight square meters of space to rest at night.

One day passes without happiness, you will lose one day.
One day passes with happiness; then you gain one day.

In good spirit, sickness will cure...
In a happy spirit, sickness will cure faster..
In high & happy spirits; sickness will never come...

Above all, learn to cherish the goodness around... and FRIENDS... They all make you feel young & "wanted".....Without them, you are
surely to feel lost !!

Stress means the gap between expectations reality.
More the gap, more the stress.
Expect nothing & accept everything....

Don't believe in Tit for Tat rule...
because we can't bite a dog who has bitten us...so don't spoil our level just to teach others.....

Moral......
"Think twice..Act wise.."

Learn to "LET GO"....
Because You cannot have the next breath until you let go the existing one....

-----

मित्रांनो पॉज़िटिव विचार आणि निगेटिव विचार यांचा फरक ---


एक सुप्रसिध्द लेखक आपल्या अभ्यासिकेत निवांत बसले होते.
अचानक काही आठवलं म्हणुन त्यानी एक कागद पेन घेतला आणि लिहायला सुरुवात केली ....

** या वर्षात माझ्या शरीरातलं  पित्ताशय काढुन टाकलं
आणि त्या आजारपणामुळे मला बरेच दिवस अंथरुणाला खिळुन रहावं लागलं .

** याच वर्षात मी माझ्या आयुष्यातली 60 वर्षे पुर्ण केली
आणि मी ज्या प्रकाशन कंपनीत माझी उमेदीची 30 वर्ष नोकरी केली ती नोकरी मी सेवानिवृत्त झाल्याने बंद झाली

** याच वर्षात माझ्या वडिलांच्या दु:खद निधनाचं  दु: मला पचवावं लागलं 

** याच वर्षात माझा लाडका मुलगा त्याच्या वैद्यकिय शिक्षणाच्या परिक्षेला मुकला....
त्याच्या झालेल्या कार अपघातामुळे !
जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटल आणि घरी बरेच दिवस काढावे लागले
शिवाय गाडीचे नुकसान झाले ते अजुन वेगळेच ..!

आणि शेवटी त्यांनी  लिहिले ..….
"खरच, किती वाईट आणि दु:खदायक ठरले हे वर्ष माझ्यासाठी !!!

          इतक्यात त्यांची पत्नी त्या ठिकाणी आली. भरलेले डोळे आणि विचारात गढुन गेलेल्या आपल्या पतिकडे पहाताच त्याना काहितरी वेगळ असल्याचा अंदाज आला. सावकाशपणे त्यांनी तो टेबलवरचा कागद वाचला आणि काही बोलता त्या खोलीतुन निघुन गेल्या.

           थोड्या वेळाने पुन्हा त्या खोलीत आल्या त्यावेळी त्यांच्या हातात एक दुसरा कागद होता.
तो कागद त्यानी त्यांच्या पतिच्या कागदा शेजारी ठेवला.
लेखक महाशयानी तो कागद उचलुन वाचायला सुरुवात केली.
त्यात लिहिले होते ..

       ** गेले कित्येक वर्ष ज्याचा त्रास मी माझ्या शरीरात काढला ते पित्ताशय अखेर या वर्षात मी काढुन टाकले.
आता मला कुठलाही त्रास नाही.
मी अत्यंत सुखी झालोय यामुळे ..!

       ** याच वर्षात मी माझ्या आयुष्याची 60 वर्षे अगदी कुठल्याही अडथळ्याशिवाय यशस्वीरित्या पार पाडली.
आणि एक चांगल्या नोकरीतुन सन्मानाने सेवानिवृत्त झालो,
आता अजुन चांगलं आणि लक्षपुर्वक लिहायला माझ्याकडे भरपुर वेळ आहे...!!

       ** याच वर्षात माझे तिर्थरुप वडिल वयाच्या 95 व्या वर्षी अगदी कुठलाही आजार नसताना आणि कोणावर अवलंबुन रहाता इहलोकीची यात्रा संपवुन शांतपणे मार्गस्थ झाले ..!!

       ** याच वर्षी माझ्या मुलाला एक नवीन आयुष्य मिळालं,
जीवघेण्या कारच्या अपघातातुन जरी कार पुर्णपणे मोडित निघाली तरी तो बचावला
आणि कोणत्याही अपंगत्वाशिवाय परत अभ्यासाला जोमाने लागला ....!!!

 आभारी आहे देवा ...!!
 किती सुंदर आणि चांगल वर्ष दिलस तु मला ..!!"

         बघा मित्रानो ... तेच प्रसंग पण पाहण्याची दृष्टी वेगळी ..!!
नकारात्मक विचार बाजुला सारुन एक सकारात्मक विचार करायला भाग पाडणारी !!
          आपल्या आयुष्यातही बरे वाईट प्रसंग घडत असतात.
आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट चांगला परिणाम होतो.
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!

           त्या घटनेची वाईट बाजु पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका. जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!!
           जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!

           प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!!

           शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे.

आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!

दु:खात सुख शोधा, सुखात दु: नको !!

शेवटी पाडगावकरांच्या  ओळी आठवतात….!!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?

सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा....!!


मित्रानो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..!!

-----


तीन गाळण्या

सौक्रेटीस हा एक महान ग्रीक तत्ववेत्ता होता . एके दिवशी त्याच्याकडे एकजण आला त्याला सांगू लागला
" अहो ....तुमच्या मित्राबद्दल मी आताच काय ऐकले ? तुम्हास माहीत आहे की नाही ? "

" भल्या माणसा , थोडा वेळ थांब , " सौक्रेटिसने त्याला थांबवले . 
" कोणतीही गोष्ट ऐकण्यापूर्वी मी ती माझ्या तीन गाळण्यातून गाळून घेतो नंतर ऐकतो ."

" तीन गाळण्या ? काय , आहेत तरी काय त्या?"

" हे पहा , माझे पहिले गाळणे आहे , माहितीची सत्यता ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते स्वत: पाहिले आहे काय ? "

" नाही , मी ऐकले आहे ." तो माणूस बोलला .

" ठीक आहे ." सौक्रेटिस म्हणाला . 
" आता दुसरे गाळणे . मला असे सांगा की ते माझ्या मित्राबद्दल चांगले आहे की वाईट आहे?"

" ..... खरे तर ते चांगले नाही !" तो माणूस बोलला .

" म्हणजे तुम्ही अशी गोष्ट सांगणार आहात जी माझ्या मित्राबद्दल वाईट आहे , मात्र तिच्या सत्यतेबद्दल तुम्हाला कांही माहीत नाही ! बरोबर ? " सौक्रेटिसने विचारले . 
" ठीक आहे . आता आपण तिसरे गाळणे लावूया . कदाचित त्यातुन तुम्ही खरे उतराल ."

" तिसरे गाळणे आहे उपयुक्ततेचे ! तुम्ही जे मला सांगणार आहात ते माझ्यासाठी फायद्याचे आहे का ? "

" खरे तर नाही !" तो माणूस बोलला .

" हे पहा ," सौक्रेटिस म्हणाला
" जी गोष्ट माझ्या फायद्याची नाही
माझ्या मित्राबद्दल चांगले सांगीत नाही 
आणि जी खरी किंवा खोटी हे माहीत नाही , अशी गोष्ट ऐकून मी काय करणार
म्हणून तुम्ही ही मला अजिबात सांगु नका . बाय ! "

.....आणि सौक्रेटिसने आपले काम पुढे चालू केले .

* मित्रानो , कोणाबद्दल ऐकण्यापूर्वी या तीन गाळण्या अवश्य वापरा . तुमचा बहुमोल वेळ वाचेल आणि मित्रांबद्दलचा गैरसमज होणार नाही . आयुष्य सुखी होईल !!!

-----


बिल गेट्स यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगीतले जे कोणत्याही शाळेत शिकविले जात नाहीत.

👍 नियम आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
👍 नियम जग कधीच तुमच्या स्वाभीमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
👍 नियम कॉलेजमधुन बाहेर पड्ल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
👍 नियम आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
👍 नियम तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देउ नका, झालेल्या चुकिपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
👍 नियम तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळ्वाणे आणि अरसिक नव्हते  जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
👍 नियम उत्तेजनार्थ पारितोषीक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्द्त मात्र वेगळीच असते. खरया जगात हरणारयाला कोणिही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
👍 नियम आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महीन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
👍 नियम टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खरया आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
👍 नियम १० सतत अभ्यास करणारया आणि अपार मेहनत करणारया तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

-----

No comments:

Post a Comment