Search This Blog

About Me

My photo
जिंदगी गुजर गई सबको खुश करनेमें ... जो खुश हुए वो अपने नहीं थे ... जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए ...

Sunday, December 30, 2018

Good Thoughts J


Old Age Home 

After his father's death, the Son decided to leave his mother at old age home and visited her on and off.

Once he received a call from old age home. Mom very serious please come to visit.

Son went  and saw mom very critical, on her dying bed.

He asked : Mom what can I do for you.

Mom replied : "Please install fans in the old age home, there are none. Also put a fridge for betterment of food because many times I slept without food".

Son was surprised and asked : Mom, while you were here you never complained, now you have few hours left and you are telling me all this, why?

Mom replied : "It's OK dear, I've managed with the heat, hunger & pain, but when your children will send you here, I am afraid you will not be able to manage.!

-----

Have you witnessed few things suddenly getting changed in your life only in a span of 1 or 2 decades (Heights of Western & other regional influence)

Curds became Yogurt!
Biscuits became cookies!
Sweet became Dessert!
Washerman became Housekeeper!
Rupees became bucks!
Friends became Pals/buddies!
Housewife became homemaker!
Waiting area became Lobby!
Lift became elevator!
Toilet became rest room!
Husband became Hubby!
Wife became Honey!
Doctor became Doc!
Teacher became Faculty!
Chithranna became Lemon rice!
Dosa became pancake!
Coffee became cappuccino!
Cake became Pastry!
Scent became Perfume!
Taxi became cab!
Building became mall!
Theatre became multiplex!!
Song became number!
Dancer became item girl!!
Man became dude!
Photo became pic!
Biodata became Resume!
Oh God became Omg!

Thank God our names have remained the same!

-----

Excellence 

A German once visited a temple under construction where he saw a sculptor making an idol of God...

Suddenly he noticed a similar idol lying nearby...
Surprised, he asked the sculptor, "Do you need two statues of the same idol?"
"No," said the sculptor without looking up, "We need only one, but the first one got damaged at the last stage..."

The gentleman examined the idol and found no apparent damage...

"Where is the damage?" he asked.
"There is a scratch on the nose of the idol." said the sculptor, still busy with his work....

"Where are you going to install the idol?"

The sculptor replied that it would be installed on a pillar twenty feet high...

"If the idol is that far who is going to know that there is a scratch on the nose?" the gentleman asked.

The sculptor stopped work, looked up at the gentleman, smiled and said,
"I will know it..."

The desire to excel is exclusive of the fact whether someone else appreciates it or not....

"Excellence" is a drive from inside, not outside....

Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency.

-----


खवाहिश  नही  मुझे  मशहुर  होने  की।
आप  मुझे  पहचानते  हो  बस  इतना  ही  काफी  है।
अच्छे  ने  अच्छा  और  बुरे  ने  बुरा  जाना  मुझे।
क्यों  की  जिसकी जितनी जरुरत  थी  उसने  उतना  ही  पहचाना  मुझे।
ज़िन्दगी  का  फ़लसफ़ा  भी   कितना  अजीब  है,
शामें  कटती  नहीं,  और  साल  गुज़रते  चले  जा  रहे  हैं....!!
एक  अजीब  सी  दौड़  है  ये  ज़िन्दगी,
जीत  जाओ  तो  कई  अपने  पीछे  छूट  जाते  हैं,
और  हार  जाओ  तो  अपने  ही  पीछे  छोड़  जाते  हैं।
बैठ जाता हूं मिट्टी पे अक्सर...
क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है..

मैंने समंदर से सीखा है जीने का सलीक़ा,
चुपचाप से बहना और अपनी मौज में रहना ।।

ऐसा नहीं है कि मुझमें कोई ऐब नहीं है पर सच कहता हूँ मुझमे कोई फरेब नहीं है

जल जाते हैं मेरे अंदाज़ से मेरे दुश्मन क्यूंकि एक मुद्दत से मैंने
मोहब्बत बदली और दोस्त बदले .!!.
एक घड़ी ख़रीदकर हाथ मे क्या बाँध ली..
वक़्त पीछे ही पड़ गया मेरे..!!

सोचा था घर बना कर बैठुंगा सुकून से..
पर घर की ज़रूरतों ने मुसाफ़िर बना डाला !!!

सुकून की बात मत कर ग़ालिब....
बचपन वाला 'इतवार' अब नहीं आता |

जीवन की भाग-दौड़ में -
क्यूँ वक़्त के साथ रंगत खो जाती है ?
हँसती-खेलती ज़िन्दगी भी आम हो जाती है..

एक सवेरा था जब हँस कर उठते थे हम
और
आज कई बार बिना मुस्कुराये ही शाम हो जाती है..

कितने दूर निकल गए,रिश्तो को निभाते निभाते..
खुद को खो दिया हमने,अपनों को पाते पाते..

लोग कहते है हम मुस्कुराते बहोत है,
और हम थक गए दर्द छुपाते छुपाते..

खुश हूँ और सबको खुश रखता हूँ,
लापरवाह हूँ फिर भी सबकी परवाह करता हूँ..

मालूम है कोई मोल नहीं मेरा,
फिर भी,
कुछ अनमोल लोगो से रिश्ता रखता हूँ...!

-----

लग्नाची ही पहिली दोन-तिन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतातहातात हात घालून गप्पा मारायचे असतात,नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.

पण हे ही दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात, कारण थोड़ी हौस-मौज केली जाते, थोड हिंडण-फिरण होत, खरेदी होते.

मग हळूच चाहुल लागते बाळाची आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो.

सर्व लक्ष आता बाळावर केन्द्रित होते. त्याचं खाणं-पिणं, उठ-बस, शी-शू, त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक...वेळ कसा फटाफट निघून जातो.

एव्हाना तिचा हाथ नकळत त्याच्या हातून सुटलेला सतो, गप्पा मारणं, हिंडणं-फिरणं केंव्हाच बंद झालेले असतं, पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही.

अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.

बाळ मोठं होत जात..ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात.

घराचा हप्ता,गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन.
तो पूर्ण पणे स्व:तला कामात झोकुन देतो.

बाळाचे शाळेत एडमिशन होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.

एव्हाना पस्तिशी आलेली आसते,
स्व:तचं घर असत, गाडी असते.
बैंकेत बर्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी ही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते, त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते.
आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला 'एकच प्याला' सुरु करतो.

दिवासामागुन दिवस जात असतात ; मूल मोठ होत असत, त्याच स्व:तच एक विश्व तयार होत असत..

त्याचीही दहावी येते आणि जाते.
तो पर्यन्त दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.

एका निवांत क्षणी,त्याला मग ते जुने दिवस आठवतात

वेळ साधुन "तो" तिला म्हणतो, अग, ये ज़रा अशी समोर, बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठं तरी फिरायला जावू ...
ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते 'कुठल्या वयात काहीही सुचतं तुम्हाला ; ढीगभर कामं पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत'.
कमरेला पदर खोचुन ती निघून जाते..

मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात, केस आपला काळा रंग सोडू लागलेले असतात...मूल आता काँलेजमध्ये असतं.. बैंकेत शून्य वाढत असतात...तिनं आपलं नाव भजनी मंडळा मध्ये घातलेलं असतं... आणि ह्याचे वीकेंड चे 'एकच प्याला' चे कार्यक्रम सुरुच असतात...

मूल कॉलेज मधून बाहेर पडत...आपल्या पायावर उभं राहतं, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जातं..

आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते...तिलाही चश्मा लागलेला असतो
 
पंचावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते... बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसतं..एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात...

औषध-गोळ्या यांच्या वेळा वार ठरलेले असतात...डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात... मूल मोठ झाल्यावर लागतील म्हणून घेतलेल चार-पाच खोल्यांचं घर अंगावर येत असत..

आता मूल कधीतरी परत येईल ही वाट बघणं तेवढंच काय ते हातात असतं...

आणि "तो एक दिवस" येतोच.. संध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...तो लगबगीने जावून फोन घेतो, तिकडून मुलगा बोलत असतो..मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोड़ा गड़बड़तो, काय बोलावे हे त्याला सुचतच नाही, म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्या विषयी काय करायचं ते विचारतो... आता परदेशातल्या शुन्याच्या मानाने म्हातार्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते... तो म्हातार्याला एक सल्ला देतो   'एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला द्या आणि तुम्हीही तिथेच रहा' पुढचं थोडसं जुजबी बोलून मुलगा फ़ोन ठेवून देतो.

म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो, म्हातारीची दिवेलागण होत आलेली असते.

तो  तिला हाक मारतो 'अगं ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू'

म्हातारी चक्क म्हणते 'हो आलेच'  
म्हातार्याला विश्वासच वाटत नाही, आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
 
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो.

तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो, डोळ्यातलं तेज कमी कमी होत जात...आणि ते निस्तेज होतात...

म्हातारी आपलं आटपुन म्हातार्या शेजारी झोपाळयावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचंय.. पण म्हातारा काहीच बोलत नाही..ती म्हातार्याला हात लावते..शरीर थंडगार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातीराला बघत असतात.

क्षणभर म्हातारी हादरते; सुन्न होते, तिला काय करावं हेच सुचत नाही, पण एक-दोन मिनिटात ती लगेच सावरते...

हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.

म्हातार्याचा थंडगार हात  घेते आणि म्हणते 'चला कुठे जायचंय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...'

असं म्हणत, म्हातारीचे डोळे पाणवतात, एकटक नजरेनं ती म्हातार्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रु गोठून जातात.

आणि म्हातारीची मान अलगद म्हातार्याच्या  खांद्यावर पड़ते.

झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.

झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो....


तेव्हां ....नुसते शून्यच जमा करत बसु नका मुलांसाठी.  नाही तर तुमचे आय़ुष्य शून्य होईल.

-----


Saturday, December 29, 2018

Good Thoughts I



आगे सफर था और पीछे हमसफर था..

रूकते तो सफर छूट जाता और चलते तो हमसफर छूट जाता..


मंजिल की भी हसरत थी और उनसे भी मोहब्बत थी..

दिल तू ही बता,उस वक्त मैं कहाँ जाता...

मुद्दत का सफर भी था और बरसो का हमसफर भी था

रूकते तो बिछड जाते और चलते तो बिखर जाते....


यूँ समझ लो,

प्यास लगी थी गजब की...
मगर पानी मे जहर था...

पीते तो मर जाते और ना पीते तो भी मर जाते.


बस यही दो मसले, जिंदगीभर ना हल हुए!!!
ना नींद पूरी हुई, ना ख्वाब मुकम्मल हुए!!!

वक़्त ने कहा.....काश थोड़ा और सब्र होता!!!
सब्र ने कहा....काश थोड़ा और वक़्त होता!!!
  
-----

"वक़्त   नहीं"

हर  ख़ुशी   है  लोंगों   के  दामन  में,
पर   एक   हंसी  के  लिये  वक़्त  नहीं....

दिन  रात   दौड़ती   दुनिया   में,
"ज़िन्दगी"   के   लिये  ही   वक़्त नहीं......

सारे   रिश्तों  को   तो  हम  मार चुके,
अब   उन्हें   दफ़नाने  का   भी वक़्त  नहीं .....

सारे   नाम   मोबाइल   में   हैं,
पर   "दोस्ती"   के   लिये   वक़्त  नहीं .....

गैरों   की   क्या   बात  करें,
जब   अपनों   के   लिये    ही वक़्त  नहीं......

आखों   में   है   नींद.  भरी,
पर   सोने   का  वक़्त   नहीं......

"दिल"  है  ग़मो  से  भरा  हुआ,
पर  रोने  का   भी   वक़्त   नहीं .

पैसों   की  दौड़  में   ऐसे   दौड़े, की,
थकने   का  भी   वक़्त   नहीं ....

पराये  एहसानों   की  क्या   कद्र  करें ,
जब  अपने   सपनों   के   लिये  ही  वक़्त  नहीं.......

तू   ही   बता  दे     ज़िन्दगी,
इस   ज़िन्दगी   का   क्या  होगा,
की   हर   पल   मरने   वालों  को,
जीने    के    लिये  भी    वक़्त  नहीं........

-----

Let us jump while we still have the strength.

Put a frog in a vessel of water and start heating the water.

As the temperature of the water rises, the frog is able to adjust its body temperature accordingly.

The frog keeps on adjusting with increase in temperature...

Just when the water is about to reach boiling point, the frog is not able to adjust anymore...

At that point the frog decides to jump out...

The frog tries to jump but is unable to do so, because it has lost all its strength in adjusting with the rising water temperature...

Very soon the frog dies.

What killed the frog?

Many of us would say the boiling water...

But the truth is what killed the frog was its own inability to decide when it had to jump out.

We all need to adjust with people and situations, but we need to be sure when we need to adjust and when we need to confront/face.

There are times when we need to face the situation and take the appropriate action...

If we allow people to exploit us physically, mentally, emotionally or financially, they will continue to do so...

We have to decide when to jump.

Let us jump while we still have the strength.

Think on It!

-----

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला  विसरलो llll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो llll

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो llll

हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ll

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो ,
पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो llll
                  
पुलाव, बिर्याणी, फ़्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..?? ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो llll

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो llll

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार
विसरलो llll

सँलड या भपकेदार नावाने खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो llll

इटालिअन पिझ्झा, पास्ताची अन तेलात लोळणाऱ्या पंजाबी भाज्यांची चटक लागली,
आणि आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा किंवा लस्सी का नाही.?? म्हणून विचारू लागलो ll११ll

साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली अन स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो...

-----

आयुष्यातील वृद्धत्वाचा काळ आनंदाने घालवण्याचा गुरुमंत्र

1) तुम्ही आत्तापर्यंत कष्ट, मेहेनत काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. है पैसे मुलाबाळांसाठी, नातवंडांसाठी मागे ठेवण्याएवढा दुसरा मोठा धोका नाही. कारण यांना तुम्ही हा पैसा गोळा करण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत याची काहीच किंमत किंवा जाणीव नसते.
धोक्याची सूचनाः- ही वेळ कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पण योग्य नाही. मग गुंतवणूकीची योजना कितीही भव्य- दिव्य, आकर्षक किंवा फुल फ्रूफअसो. त्यामूळे कदाचीत तुमच्या समस्या टेन्शन्स वाढायची शक्यता आहे. तुम्हाला टेन्शन विरहीत शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे विसरू नका. त्यामूळे या वयात गुंतवणुक करू नये.
2)  तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजीबात चिंता करू नका. तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्षे संभाळले, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा दिलात. चांगले शिक्षण दिलेत. आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्यात.
3) आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला. यासाठी झेपेल एवडाच व्यायाम नियमीतपणे करा. उगीचच्या उगीच जिमला जाणे, तासंतास पळणे, तासंतास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासाखे अघोरी व्यायाम करू नका. चांगले खा, भरपूर झोप काढा. नियमीतपणे वैद्यकीय तपासणी करून घेत चला आपल्या डॉक्टरच्या संपर्कात रहा. तसेच आपल्याला लागणारी नियमीत औषधे सतत जवळ बाळगत चला. कारण नसताना डॉक्टर्सच्या जाळ्यात अडकू नका किंवा औषधांच्या व्यसनात गुरफटू नका.
4) तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला. त्यांच्यासाठी उत्तमोत्तम वस्तु प्रेझेन्ट्स आणत जा. कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एकजण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा. हाती असलेला पैसा दोघांनी मिळून इन्जॉय करा. कारण एकट्याने पैसा इन्जॉय करणे कठीण असते.
5) छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघीतले आहेत. तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी, मनाला यातना देणार्या आठवणी पण आहेत. पण लक्षात ठेवा, तुमचा आजसर्वात महत्वाचा आहे. त्यामूळे भूतकाळातील वाईट आठवणींमूळे, तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा आजखराब होऊ देऊ नका. छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील
6) तुमचे वय काहिही असो, प्रेम करायला शिका. तुमचा जोडीदार, तुमचे कुटुंब, तुमचे शेजारी, तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा. लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो.
7) स्वतःविषयी अभीमान बाळगा. तो अंतरबाह्य असु दे. वेळच्यावेळी कटींग सलूनमध्ये जाऊन केस कापून घ्या. डेन्टिस्टकडे जा. आवडत्या पावडरी, पर्फ्युम्स वापरायला संकोच करू नका. कपडे निटनेटके ठेवा. बाहेरून तुम्ही जितके चांगले रहाल तेवढे आतून समाधानी असाल.
8) तुम्हाला फॅशन करायची असेल तर खुषाल करा. वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन्स काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांना सुद्धा आवडाल.
9) आपले ज्ञान माहिती अद्ययावत ठेवा. वर्तमानपत्रे वाचत जा. टि. व्ही. वरील बातम्या बघत जा. कॉम्युटर, इंटरनेट, स्मार्टफोन यांसारख्या आधुनीक टेक्नॉलॉजिची ओळख करून घ्या. मेल अकाऊंट उघडा. सोशल नेटवर्कींग साइटचे सभासद व्हा. तुम्हाला कदाचीत तुमचे जुने मित्र किंवा मैत्रीणी परत भेटतील. कनेक्टेड रहा. यामधे पण मोठा आनंद आहे.
10) तरुणांचा त्यांच्या मतांचा आदर करा. कदाचीत तुमच्या त्यांच्या विचारात फरक असू शकेल. पण तेच उद्याचे भविष्य आहेत. त्यांना सल्ला द्या, मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागीतले तरच. उगीचच्या उगीच त्यांचेवर टिका करू नका किंवा त्यांचे दोष काढत बसू नका. कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला.
11) ‘आमच्या वेळी असे होते, आमच्यावेळी तसे होतेअसे शब्दप्रयोग अजीबात करू नका. कारण तुमची वेळ आत्ताची आहे, कालची नव्हे. तुम्ही कालचे घटक होतात, पण आत्ताचे घटक आहात. त्यामूळे काल काय घडले हे सतत तोंडावर फेकून मारत जाऊ नका. आत्ताचे आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा.
12) बहुतेक वृद्ध मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात. फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्विकार करतात. आयुष्य फार छोटे आहे. त्यामूळे असे करू नका. नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. त्यामूळे तुम्हालाही आनंद वाटेल. निराश, दुःखी, रड्या लोकांपासून दूर रहा. नाहीतर तुम्हीपण त्यांच्यासारखेच व्हाल. लक्षात ठेवा दुःखी रडी माणसे कोणालाच आवडत नसतात. आनंदी चिअरफूल माणसेच लोकांना आवडत असतात.

-----