Search This Blog

About Me

My photo
जिंदगी गुजर गई सबको खुश करनेमें ... जो खुश हुए वो अपने नहीं थे ... जो अपने थे वो कभी खुश नहीं हुए ...

Friday, January 18, 2019

Good Thoughts K

Invisible Labels

A car ahead was moving like a turtle and not giving me way inspite of my continuous honking! I was on brink of losing my cool when I noticed the small sticker on the car’s rear!

“Physically challenged; Please be patient.”

And that changed everything!! I immediately went calm & slowed down!! In fact I got a little protective of the car & the driver!!! I reached work a few minutes late, but it was ok!

And then it struck me.  Would I have been patient if there was no sticker!???! Why do we need stickers to be patient with people!??

Will we be more patient & kind with others if people had labels pasted on their foreheads??
Labels like ——
“ Lost my job” , “Fighting cancer”, “Going through a divorce” , “ Suffering Emotional abuse “ , "Lost a loved one”, “Feeling worthless” , “ Financially messed up”..... and more like these!!!!

Everyone is fighting a battle we know nothing about. The least we can do is be patient & kind!!!

Let us respect the invisible labels!!!

-----

Two Monks and a Woman - a Zen Lesson:

A senior monk and a junior monk were traveling together. At one point, they came to a river with a strong current. As the monks were preparing to cross the river, they saw a very young and beautiful woman also attempting to cross. The young woman asked if they could help her cross to the other side.

The two monks glanced at one another because they had taken vows not to touch a woman.

Then, without a word, the older monk picked up the woman, carried her across the river, placed her gently on the other side, and carried on his
journey.

The younger monk couldn’t believe what had just happened. After rejoining his companion, he was speechless, and an hour passed without a word between them.

Two more hours passed, then three, finally the younger monk could contain himself any longer, and blurted out “As monks, we are not permitted a woman, how could you then carry that woman on your shoulders?”

The older monk looked at him and replied, “Brother, I set her down on the other side of the river, why are you still carrying her?”```



This simple Zen story has a beautiful message about living in the present moment. How often do we carry around past hurts, holding onto resentments when the only person we are really hurting is ourselves.

We all go through times in life when other people say things or behave in a way that is hurtful towards us. We can chose to ruminate over past actions or events, but it will ultimately weigh us down and sap our energy.

Instead we can choose to let go of what doesn’t serve us anymore and concentrate on the present moment. Until we can find a level of peace and happiness in the present circumstances of our lives, we will never be content, because ‘now’ is all we will ever have.

-----

Beautiful poem by Mario de Andrade:
For friends aged 40 and over -

I counted my years
And realized that I have
Less time to live by,
Than I have lived so far.

I feel like a child who won a pack of candies: at first he ate them with pleasure
But when he realized that there was little left, he began to taste them intensely.

I have no time for endless meetings
where the statutes, rules, procedures & internal regulations are discussed,
knowing that nothing will be done.

I no longer have the patience
To stand absurd people who,
despite their chronological age,
have not grown up.

My time is too short:
I want the essence,
my spirit is in a hurry.
I do not have much candy
In the package anymore.

I want to live next to humans,
very realistic people who know
How to laugh at their mistakes,
Who are not inflated by their own triumphs
And who take responsibility for their actions.
In this way, human dignity is defended
and we live in truth and honesty.

It is the essentials that make life useful.
I want to surround myself with people
who know how to touch the hearts of those whom hard strokes of life
have learned to grow with sweet touches of the soul.

Yes, I'm in a hurry.
I'm in a hurry to live with the intensity that only maturity can give.
I do not intend to waste any of the remaining desserts.

I am sure they will be exquisite,
much more than those eaten so far.
My goal is to reach the end satisfied
and at peace with my loved ones and my conscience.

We have two lives
And the second begins when you realize you only have one.

-----

Be Contended

1. No matter how beautiful and handsome you're just remember...
 Baboon and Gorillas also attract tourists .

✌Stop Boasting✌


2. No matter how big and strong you are,
 you will not carry yourself to your Grave .

✌Be Humble✌

3. No matter how tall you are,
you can never see tomorrow.

 ✌Be Patient✌


4. No matter how Light Skinned you are,
you will always need light in Darkness ✌

✌Take Caution ✌


5. No matter how Rich and many Cars you have,
you will always Walk to Bed

✌Be   Contented✌

-----

नेमका प्रॉब्लेम शोधला पाहिजे  !

थकवा असा सहज येत नाही. त्याचं कर्जासारखं आहे. कर्ज घेणं गैर नाही, पण ते वेळेवर फेडावं लागतं, नाहीतर माणूस त्या व्याजातच बुडतो आणि कर्जबाजारी होतो. थकव्यातही तसंच घडतं. शरीराचा, मनाचा, बुद्धिमत्तेचा वापर आपण करतो, तिला वेळच्या वेळी पोषण दिलं, विश्रांती दिली, उत्तम विसावा दिला तर तिची झीज भरून निघते. जर ते केलं नाही तर थकवा जात नाहीच, उलट वाढतच जातो.

‘थकवा येणं’ बंद करता येणार नाही. पण, ज्यांची शारीरिक,मानसिक क्षमता उत्तम आहे, अशांना थकव्याचा प्रतिकार करता येतो. पण आजकाल असं दिसतं की, आपण ही क्षमताच वाढवत नाही. योग्य आहार-योग्य विहार आणि योग्य व्यायाम यापासून आपल्यापैकी अनेकजण शेकडो मैल लांब आहेत. सुधारणा होणार कशी?

अगदी शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जायला नको. पण, साधारण २५ वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवी वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूट किंवा चटण्या मिक्सरमध्ये होत नसत. खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. हाॅटेलात जाऊन जेवणं किंवा ऊठसूठ बाहेरचं खाणं हे उडाणटप्पूपणाचं लक्षण समजलं जात होतं. त्यामुळे, खाण्या-पिण्याची तंत्रं टिकून होती.

गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. आमटीची कढई लोखंडाची असायची. डायनिंग टेबलाची पद्धत नव्हती. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. काट्या-चमच्यानं जेवत नसत. जवळपास घरोघरी दुधदुभतं भरपूर होतं. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. बेकरीच्या पदार्थांना स्वयंपाकघरात मज्जाव होता. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चार-चार दिवसांचं शिळं अन्न घरात ठेवण्याची रित नव्हती. पण आता घरोघरी फ्रिज ओसंडून वाहत असतात.

मेतकूट-तिखट लावलेला कच्चा चिवडा, कच्चे किंवा भाजके शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. अक्षय्यतृतीयेच्या आधी आंब्याला हातसुद्धा लावू देत नसत आणि पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही. गुळांबा आणि साखरांबा हे पदार्थ घरी केलेत असं तर मी गेल्या १५ वर्षांमध्ये पाहिलंच काय, ऐकलंसुद्धा नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?

सातवी-आठवीत शिकणाऱ्या मुला-मुलींना काकवी माहित नाही. गव्हाचा चिक माहित नाही. उडदाच्या पापडलाट्या माहित नाहीत. घरात केचप, साॅस, जॅम, मेयाॅनीज, नटेला च्या बाटल्या असतात, पण मधाची बाटली नसते. तूप कढवल्यावर त्याच पातेल्यात केलेला भात आताच्या शाळकरी मुलांना माहितच नाही. दर गुरूवार किंवा शनिवारचा नारळ घरात आला की खोबऱ्याच्या वड्या व्हायच्याच. डबाभरून केल्या तरी चार दिवसांत संपायच्या. मग पुन्हा नवीन करायच्या. हाळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असायचे. आता मुलांच्या आहारातून हे पदार्थच गायब झालेत. एकूण कुटुंबातूनच या पदार्थांना गायब करण्यात आलंय. मुंजीतले भिक्षावळीचे लाडू अतिशय पौष्टिक असतात, आता भिक्षावळीतल्या लाडवांपेक्षा भिक्षावळीतल्या साडीलाच महत्व आलंय.

वाॅशिंग मशीन्स नव्हती, कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. आता मात्र ही सवय नामशेष होत चालली आहे.
माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेत पायी चालत जायचं आणि यायचं, हा शिरस्ता होता. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, मुंज झाल्यावर दररोज संध्या करावीच लागे आणि तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी तर अनिवार्य होतं. शक्यतो कुणीच परान्न घेत नसत. प्रवासातही घरची शिदोरी सोबत असायची.

शालेय वयातल्या मुलांचे थकव्याचे प्रश्न तर गंभीर आहेत. पण त्याला कारणंही अनेक आहेत. त्यातली बहुतांश कारणं राहणीमानाशीच संबंधित आहेत. स्वच्छ, सुती आणि सैलसर कपडे वापरणाऱ्या व्यक्ती पहा आणि तंग, चित्रविचित्र रंगाचे,भडक कपडे घालणाऱ्या व्यक्ती पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सूज्ञांच्या लगेच लक्षात येईल. आता तर शाळांचे गणवेशही चित्रविचित्र रंगांचे आणि मळखाऊ असतात, त्या रंगांमध्ये उत्साही वाटणार तरी कसं?

रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं व्हायचं. अगदी पावसातही !

रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. रात्रभर जागरणं करण्याची परवानगी नव्हती. जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. पण, जेवण स्वयंपाकघरातच असायचं. टीव्ही बघत खायची पद्धत नव्हती. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत !

या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आताइतकी गतिमान नव्हती, पुष्कळ संथ होती. पण, त्यामुळं थकवा नव्हता. “लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा” हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं. आपली आयुष्यं नुसती धावपळ करण्यातच जातायत..! अतिशय मोठ्या महत्वाकांक्षांपासून माणसं स्वत:ला अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवायची. राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं.

लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवेफुगवे होते पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रीतही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. त्यामुळं, टार्गेट्स चा ससेमिरा नव्हता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर यायचा. पण, प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, थकवा तर येणारच !


आपल्या हातून घडत असलेल्या , प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनेक चुका यात नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.

-----